दिसायला इतकी सुंदर आहे अभिनेत्री सुखदा खांडकेकर, पाहा तिचे Stunning फोटो!
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर.
सुखदा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.
तिच्या चाहत्यांसह तिचे फोटो ती शेअर करत असते.
संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.
हीच तर प्रेमाची गंमत आहे' या नाटकात सुखदाने डॉ. अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती.
'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.
सुखदा अभिनेता अभिजीत खांडकेरची पत्नी आहे.
No comments:
Post a Comment