Vijay Sales [CPS] IN

Tuesday, February 23, 2021

दुनिया के वो 5 अजीबोगरीब पौधे, जिनकी अनोखी बनावट देख हैरत में पड़ जाते हैं लोग


धरती पर कई तरह पेड़-पौधे मौजूद हैं। कुदरत के दिए वरदानों में पेड़-पौधे का महत्वपूर्ण स्थान है। पेड़-पौधे मानवीय जीवन चक्र में अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। क्योंकि पेड़-पौधों से न केवल भोजन संबंधी आवश्यकताओं की पूर्ति होती है, बल्कि दुनिया में संतुलन बनाए रखने के लिए भी यह जरूरी हैं। आज हम आपको दुनिया के पांच अजीबोगरीब पौधों के बारे में बताने जा रहे हैं, जो देखने में बेहद ही अजीब लगते हैं।


डेविल्स टूथ
इसका नाम है डेविल्स टूथ। यह एक तरह का मशरूम ही है, लेकिन इसे खाया नहीं जाता है। इसकी ऊपरी सतह पर लाल धब्बे जैसे दिखाई पड़ते हैं, जो बिल्कुल इंसानी खून की तरह लगते हैं। ऐसा लगता है जैसे पौधे से खून ही निकल रहा हो।



ऑक्टोपस स्टिंकहॉर्न
इस पौधे को 'ऑक्टोपस स्टिंकहॉर्न' के नाम से जाना जाता है। लाल रंग का यह पौधा देखने में किसी आठ पैरों वाले ऑक्टोपस की तरह लगता है। यह पौधा काफी दुर्गंध छोड़ता है। इसी की बदौलत यह कीड़ों को अपनी ओर आकर्षित करता है।



बुद्धाज हैंड
'बुद्धाज हैंड' नाम के इस अजीबोगरीब पौधे को देखने पर ऐसा लगता है, जैसे उसमें से कई सारी ऊंगलियां निकली हुई हैं। असल में यह नींबू की एक प्रजाति है, लेकिन यह गोल नहीं होता। यह काफी खूश्बूदार होता है। कई लोग इसे रूम फ्रेशनर की तरह भी इस्तेमाल करते हैं।


डॉल्स आइज
इस पौधे को 'डॉल्स आइज' कहा जाता है, क्योंकि इसे देख कर ऐसा लगता है जैसे पौधे पर कई सारी आंखें लगा दी गई हैं। ऐसी आंखें जो कपड़े से बनी गुड़िया में लगाई जाती हैं। दरअसल, यह एक तरह का बेर है, लेकिन इसे खाया नहीं जाता है, क्योंकि यह एक विषैला पौधा है।



ब्लैक बैट
ब्लैक बैट नाम का यह पौधा पंख फैलाए किसी चमगादड़ की तरह लगता है। यह आमतौर पर थाईलैंड और मलयेशिया में पाया जाता है। इसकी पत्तियां 12 इंच तक की होती हैं। रात में अगर इन पत्तियों को कोई देख ले तो लगेगा कि कोई चमगादड़ ही है।

Thursday, February 18, 2021

रॉयल कारभार! आस्ताद-स्वप्नालीचा लग्नात राजेशाही थाट

 


मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी  आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.


आस्ताद आणि स्वप्नालीने १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रजिस्टर पद्धतीने लग्न केले.


राजेशाही थाटात स्वप्नाली-आस्तादचा लग्नसोहळा पार पडला.


सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.


लग्नात आस्तादने ऑफ व्हाइट रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते. तर, स्वप्नालीनेदेखील मरुन रंगाची भरजरी साडी नेसली होती.


अत्यंत साधा मेकअप करुनदेखील स्वप्नालीचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.


या लग्न समारंभाला मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली.


            आस्ताद स्वप्नालीच्या लग्नातील खास क्षण


                आस्ताद-स्वप्नालीचा रॉयल कारभार


                      लग्नासाठी आस्तादचा स्वॅग

      सोशल मीडियावर होते आस्तादच्या लुकचीही चर्चा


काही वर्षांपासून आस्ताद आणि स्वप्नाली एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.







दुनियेतली सगळ्यात रहस्यमय दरी, जिथून कुणीही कधी परत आला नाही ....

 


आज आपल्याला अनेक गोष्टी अवघ्या एका क्लिकवर जाणून घेता येतात. अमेरिकेतली बातमी दुसऱ्या क्षणी आपल्याला कळते. म्हणतात कि हे शतक माहितीच शतक आहे. पण दुनिया इतकी मोठी अन क्लिष्ट आहे कि कितीही शोधा, सापडवा पण काहीतरी उरेलच.च्यायला आज आम्ही अशाच एका रहस्यमय दरी बद्दल सांगणार अहो, जिच्याबद्दल प्रसिद्ध आहे कि आज पर्यंत इला कुणी सापडवू शकलेल नाही.

शांग्री ला घाटी, तिबेट अन अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये कुठेतरी स्थित आहे ही रहस्यमय दरी.अस मानल जाट कि शांग्री ला हे चौथी मिती, म्हणजेच वेळ याच्या प्रभावित जागेंपैकी एक काही. म्हनजे इथे वेळ सर्वसामान्यपणे काम करत नाही. अरुण शर्मा यांच्या 'तिब्बत कि वह रहस्यमय घाटी' या पुस्तकात शांग्रीलाचा उल्लेख मिळतो.ते म्हणतात कि एका बौद्ध लामांनी त्यांना सांगितले कि शांग्रीला मध्ये काळाचा प्रभाव नगण्य आहे अन तिथे मन, प्राण अन विचारांची शक्ती एक खास सीमेपर्यंत वाढते.


या जागेबद्दल अनेक किद्वंती आहेत (हिंदू अन बौद्ध ग्रंथातही) एका किद्वंतीनुसार इथे जाणारा माणूस परत कधीही येत नाही. युत्सुंग च्या अनुसार ते इथे गेले होते, तिथे सूर्य चंद्र काहीही नवते तरीही चसगळीकडे एक रहस्यमय प्रकाश होता.तिबेटी भाषेच पुस्तक 'काल विज्ञान' मध्येसुद्धा या घाटीचे वर्णन मिळते. काही लोक तर या ठिकाणाला पृथ्वीचे अध्यात्मिक केंद्र मानतात, तर काही सिद्धाश्रम म्हणतात, ज्याचा उल्लेख महाभारत, रामायण अन वेदांमध्ये आहे.चिन्यांच्या सेनेने या जागेला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ !! जगता असे अनेक लोक आहेत जे या जागेचा शोध घेता घेता गायब झाले.

विजापूरच्या अफझलखानाने त्याच्या ६४ बायका अन साठकबरीया गावची गोष्ट

 


त्रपती शिवाजी महाराज अन हिंदवी स्वराज्य !! आदिलशाहीच्या डोळ्यात खुपत होते. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहीने डोळे वटारले होते, अन दुसरा अली आदिलशाह अन त्याची महात्वाकांशी आई बेगम ताज सुलताना यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिल, अन मानाचा विडा दरबारात ठेवला. मदमस्त आदिलशहाने हे आव्हान स्वीकारलं अन स्वराज्याची मोहीम हाती घेतली. अफजलखान म्हणजे रणनीती अन कपटनीती यांचा अनोखा संगम होता. तो युद्धात प्रवीण तर होताच पण जिथे त्याला त्याच्यापेक्षा शिरजोर भेटायचा तिथे तो कपटनीती करून जिंकायचा. शिवरायांना एक मोठे बंधू होते, संभाजी राजे !! (इथे गोंधळू नका !! छत्रपती संभाजीराजे अन शिवरायांचे बंधू संभाजीराजे). महाराजांसारखेच शूरवीर, पण या अफजल खानाने संभाजीराजांना कपटाने थर मारले अन शहाजीराजे यांना अटक झाली. आता हा अफजलखान स्वराज्यावर चालून आला होता.

च्यायला !! महाराष्ट्राला आता हिशोब चुकता करायची संधी आयतीच चालून आली होती. अन आपल्या महाराजांनी या संधीच सोने केले.

असा हा अफजल खान,विजापूरवरून निघण्याच्या आधी त्याच्या गुरुकडे गेला. त्याच्या गुरूने सांगितले कि 'अफजल, तुला या स्वारीत फार मोठे अपयश येणार आहे. अन तुज्या जीविताला धोका संभवतो'. पण विडा तर उचललेला, अन स्वतःच्या पराक्रमावर (किंवा कपटीपणावर म्हणा) त्याला कमालीचा विश्वास होता.


पण म्हणतात ना, दैव आपल्या आयुष्यात काय होणार आहे याचे अस्पष्ट संकेत देत असते. स्वराज्यात घुसायच्या आत त्याच्या सैन्यादालाच्या निशाणीचा हत्ती, ढालगज फत्तेलष्कर अचानकपणे मेला.पहाडाएव्हडा पोसलेला अफजल, पण त्याच हृद्यही आपल्यासारखच लहान, त्याच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. (च्यायला च्या भाषेत सांगायचं तर त्याची फाटली !! आता हातभर कि किती ते काही माहिती नाही बुवा). त्याकाळी सुलतान सरदार यांचा जनानखान अत्यंत सुंदर अशा बायकांनी भरलेला असायचा. अफजलखाणाचाही होता. अन युद्धानंतर पराभूतांचा पहिला लुटला जायचा तो जनानखाना जर आपल्या गुरूची भविष्यवाणी खरी ठरली तर आपल्या बायकांचे काय होईल. आपण आपला कुटुंब कबिला मागे सोडून जात आहोत, अन आपल्याला काही झाले तर, विरोधक अन इतरही त्यांच्यावर तुटून पडतील. आपल्यावर दात खाऊन असलेले विजापूरचे सरदार त्यांना आपापसात वाटून घेतील का ? (स्वराज्यात त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही हे त्याला माहिती होते, पण विजापूरचे सरदार काय करतील हे मात्र त्याला कळत नवते.)


 नावाचाच अफजल खान, आपल्या विकृत स्वभावाने त्याने या प्रश्नाचा निकाल लावायचा ठरवला. विजापूर शहरापासून जवळ असलेल्या सुरंग बावडी नावाची एक विहीर होती त्या विहिरीत त्याने त्याच्या बायकांना बुडवून मारलं. आणि त्याच्या जवळच असलेल्या कबरींमध्ये दफन करुन टाकले. ऐकून ६४ कबरी असलेलाविजापूर मधला हा भाग आज ही साठकबरीया या नावाने ओळखलं जातं.आजे अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत.

...यामुळे ऋषी कपूर स्वत:च्या लग्नात पडले होते बेशुद्ध

 


आज ऋषी कपूर अनंतात विलीन झाले. ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यातलीच एक, १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटातील भूमिकेनंतर ऋषी कपूर खऱ्या अर्थाने स्टार म्हणून पुढे आले होते. त्यांच्या या भूमिकेने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले. नीतू सिंग आणि त्यांची  पहिली भेट १९७४ साली प्रदर्शित झालेला ‘जहरीला इंसान’ या चित्रपटाच्या वेळी झाली होती. या चित्रपटाच्या वेळी ऋषी कपूर आणि त्यांचे प्रेयसीचे भांडण झाले होते. तिला पुन्हा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत होते. तसेच नीतू त्यांना प्रेयसीला मनवण्यासाठी मदत करत होत्या.

चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले अन दोघे आपापल्या मार्गाला लागले पण ऋषी कपूर यांना नीतू यांची आठवण येऊ लागली. युरोपमध्ये चित्रीकरणात व्यस्त असताना नीतूच्या आठवणीने त्यांनी पत्र लिहिले. ‘मला तूझी आठवण येतेय’ इतकच त्यांनी पत्रामध्ये लिहिले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. त्यांनी ‘खेल खेल’ या चित्रपटात एकत्र काम केले आणि त्यांच्या रिलेशच्या चर्चांना उधाण मिळाले.

ऋषी कपूर आणि नीतू यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा त्यांच्या घरापर्यंत पोहचल्या होत्या. ऋषी कपूर यांचे वडिल राज कपूर यांना हे कळताच त्यांनी ऋषी कपूर यांना नीतूसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता. अखेर १९७९मध्ये दोघेही लग्न बंधनात अडकले. लग्नसोहळ्यात ऋषी कपूर चक्कर येऊन पडले होते. लग्नातील गर्दीपाहून ऋषी कपूर यांना चक्कर आली असावी असे नीतू यांनी सांगितले.

दरम्यान ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नसोहळ्याला अभिनेत्री रेखा यांनीदेखील हजेरी लावली होती. रेखा लग्नाला एका नवरी प्रमाणे नटून आल्या होत्या. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुकू आणि कपाळवर टिकली असा शृंगार त्यांनी केला होता. रेखा यांनी लग्न सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर रेखा यांनी त्या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर थेट ऋषी कपूर यांच्या लग्नसोहळ्याला आल्या असल्याचा खुलासा केला. गळ्यात मंगळसूत्र, भांगेतकुकू आणि कपाळवर टिकली हा त्यांच्या चित्रपटातील भूमिकेचा भाग होता असे देखील त्यांनी सांगितले.

कमळच का भाजपाचे चिन्ह ? जाणून घ्या, भाजपच्या चिन्हाचा मजेदार इतिहास


तू कमळाचा माणूस, तू घड्याळाचा, तू हाताचा, तू बाणाचा माणूस !! असे शब्द निवडणुकांच्या काळात नेहमी कानावर पडतात. अन त्यांचे नवलही वाटत नाही इतके राजकीय पक्ष अन त्यांची चिन्हे आपल्या डोक्क्यात फिट्ट बसलेली आहेत. च्यायला !! आतातर रंगसुद्धा एखाद्या पक्षाच्या मक्तेदारी होतील कि काय अशी शंका यायला लागली आहे.पण खूपशा लोकांना माहिती नसेल कि राजकीय पक्षांची चिन्हे यांचाही एक वेगळा असा इतिहास आहे. बदलत्या राजकारणासोबत बहुतांश सगळ्याच पक्षांची चिन्हे बदलली आहेत. आज आपण कमळाच्या चिन्हाबद्दल माहिती घेणार आहोत.

स्वातंत्र्यानंतर डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. पाकिस्तानात झालेली हिंदूंची कत्तल, फाळणी, अन काश्मीर प्रश्न यामुळे राष्ट्रवाद हा या पक्षाचा मुळ पाया. करोडो निर्वासितांना आशेचा किरण दिसावा म्हणून या पक्षाचे अधिकृत चिन्ह 'दिवा' हे होते. दिवा हा हिंदू संकृतीच्या पावित्र्याचे प्रतिक, कोणत्याही शुभकार्यात दिवा असतोच असतो.

पण वेळ बदलली अन राजकारणही बदललं, श्यामाप्रसाद मुखार्जीनंतर आता जनसघांची धुरा अटलबिहारी, अडवाणी, नानाजी देशमुख, दीनदयाळ उपाध्याय यांच्याकडे आली. अशात आणीबाणी लागू झाली. अन सगळच काही बदललं (विचारधारेशी Adjustment पहिल्यांदा इथे सुरु झाली?) कॉंग्रेसच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी भारतीय लोक दल समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (ओ) अशे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले अन स्थापन झाळे, जनता पक्ष या पक्षाचे चिन्ह होते नांगरधारी शेतकरी.


पण दहा दिशांना तोंडे असणारे अन फक्त कोन्ग्रेसविरोधातून एकत्र आलेले असल्याने जनता पक्षाचा गाडा जास्त काही दिवस चालला नाही. दोन वर्षात दोन प्रधानमंत्री त्यांना द्यावे लागले. पण तरीही सावळा गोंधळ चालूच होता. म्हणून जनसंघाचे पूर्वाश्रमीचे लोक यातून बाहेर पडळे अन स्थापना झाली भारतीय जनता पक्षाची. भाजपचे चिन्ह होते कमळ !!

साल होत १८५७, एक मोठा अन भारतव्यापी कट शिजत होता.. भारताला स्वतंत्र करण्याचा, इंग्रजांना उखडून फेकण्याचा अन महाराष्ट्राचा पुत्र नानासाहेब या कटाचा म्होरक्या होता. १८५७ च्या स्वतंत्रयुद्धामध्ये कमळाच्या बियांचे अन चपात्यांचा उपयोग हे संदेश पोचवण्यासाठी करण्यात आले होते. अन म्हणूनच काळातील प्रतिक म्हणून कमळं चिन्ह पक्षाचं अधिकृत चिन्ह म्हणून घेण्यात आल्याच बोललं जातं.एवढंच नाही तर ब्रिटिशांच्या विरोधात या चिन्हाचा वापर बहुतांश वेळा करण्यात आला आहे.


 

..या कुत्रीच्या लग्नात नवाबाने उडवले करोडो रुपये !! दीड लाख लोकांनी घेतला पंगतीचा आस्वाद

 


इतिहासाच्या पानांमध्ये अनेक राजे, महाराजे, नवाब, सुलतान याचं ऐश्वर्य, त्यांचे शाही अंदाज लिहिले गेले आहेत. भारतातले राजे राजवाडे त्यांच्या अय्याशी अन चित्र विचित्र सवयींसाठी भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध होते. एका राजाने म्हणे कचरा फेकण्यासाठी रोल्स रॉयस विकत घेतली होती तर एकजण म्हणे तर डायमंडचा पेपरवेट वापरत होता.

 पण असा एक नवाब होता, जो या सगळ्यांनासुद्धा तोंडात बोटे घालायला लावेल, जुनागडाचा नवाब.. तोच तो, ज्याला जुनागड पाकिस्तानात मिळवायचे होते अन पटेलांनी डोळे वाताराल्यावर जो पाकिस्तानला पळून गेला होता.

जुनागड भारताच्या अन गुजरातच्या पश्चिम भागात आहे. या जुनागडच्या नवाब होता . महाबत खान !! याला म्हणे कुत्रांचा फार पुळका होता. तब्बल ८०० कुत्रे याने पाळले होते. या कुत्र्यांना सेपरेट रूम्स होत्या अन प्रत्येकासाठी नोकर अन टेलिफोनसुद्धा होते. एखादा कुत्रा मेला (वारला म्हणावं लागेल, नवाबाला राग यायचा !) तर रिती-रिवाजांप्रमाणे (कुत्र्यांचे कसले रिती अन रिवाज??) त्याला कब्रीस्तानात दफन केले जायचे अन त्याच्या शवयात्रेत शोक संगीत वाजवल जायचं.

नवबाला सगळेच कुत्रे आवडायचे पण त्याची सर्वात आवडती होती, ती म्हणजे रोशना नावाची कुत्री !! इतिहासकार डॉमिनिक लॉपियर अन लैरी कॉलिन्स यांनी आपल्या फ्रीडम एट मिडनाइट पुस्तकातसुद्धा नवाबाच्या या लहरी विषयी लिहले आहे.


आता या रोशनाच लग्न ठरलं ते बॉबी नाव्ह्या कुत्र्यासोबत. (लव मेरीज होत कि अरेंज? नवाबच जाणो !!) या लग्नाचा खर्च आजच्या हिशोबाने सांगायचा झाल्यास जवळपास २ कोटींपेक्षाही जास्त होता. रोशना च्या लग्नात सोन्याचे ब्रेसलेट, महागडे कपडे सगळ सगळ होत. मिलिट्री बेंड सोबत गार्ड ऑफ ओनर साठी २५० कुत्र्यांनी रेल्वे स्टेशन वर यांच स्वागत केल. महाबत खानाने लग्नाच आमंत्रण राजे राजवाडे अन व्हाईसरॉयला सुद्धा दिले होते. पण व्हाईसरॉय काही आला नाही (जेलसी ??)जवळपास दीड लाखावर लोक या लग्नात सामील झाले होते, या लग्नावर इतका खर्च झाला कि त्यावेळच्या जुनागडच्या ६ लाख २० हजार जनासंखेच्या जवळपास सगळ्या गरजा पूर्ण झाल्या असत्या.


Monday, February 15, 2021

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? बॉलिवूडमध्येही आहे दबदबा

 

तुम्ही ओळखलं का या मराठमोळ्या अभिनेत्रीला?


वयाने कितीही मोठे झालो तरीदेखील बालपणीच्या आठवणीत रमायला आजही अनेकांना आवडतं. यात सेलिब्रिटीदेखील अपवाद नाहीत. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत असतात. अनेकदा ही कलाकार मंडळी त्यांचे लहानपणीचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात सध्या चर्चा रंगली आहे एका मराठमोळ्या अभिनेत्रीची.
          मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. कलाविश्वाप्रमाणेच पूजा सोशल मीडियावरही सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा ती तिच्या फोटोशूटचे किंवा चित्रपटांचे फोटो, पोस्टर शेअर करत असते. यात अलिकडेच तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.



पूजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या आई-वडिलांसोबत असल्याचं दिसून येत आहे. यात तिने बालपणीचा आणि सध्याच्या घडीचा असे दोन फोटो शेअर केले आहेत. सोबतच वेळ किती पटकन निघून जातो, अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, पूजा सावंत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्त’र, ‘क्षणभर विश्रांती’, ‘पोस्टर बॉइज’, ‘विजेता’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात झळकली आहे. तर, अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने ‘जंगली’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटात तिने शंकरा ही भूमिका साकारली होती.

Saturday, February 13, 2021

बार-बार हो रही यूरिन इंफेक्शन की समस्या से छुटकारा दिलाएगा चावल का पानी, बस ऐसे करें इस्तेमाल

 

महिलाओं को यूरिन इंफेक्शन की समस्या का बार-बार सामना करना पड़ता है। अगर आप भी अधिकतर इस समस्या से परेशान रहते हैं तो चावल का पानी इस्तेमाल कर सकते हैं।



यूरिन इंफेक्शन  की समस्या पुरुषों की तुलना में महिलाओं को अधिक होता है। एक रिपोर्ट के मुताबिक, करीब 40 प्रतिशत महिलाएं  यूरिन इंफेक्शन से परेशान रहती हैं। यूरिन इंफेक्शन को यूरिनरी ट्रैक्ट इन्फेक्शन (UTI) नाम से जाता है।  यूरिन इंफेक्शन तब होता है जब मूत्राशय और उसकी नली संक्रमित हो जाती है। जिसे नॉर्मल भाषा में मूत्राशय में होने वाली सूजन कहा जाता है।
यूरिन इंफेक्शन लंबे समय से यूरिन रोके रखना, डायबिटीज, प्रेग्नेंसी, मोनोपॉज के समय इंफेक्शन आदि के कारण हो सकता है। महिलाओं को इस समस्या का बार-बार सामना करना पड़ता है। अगर आप भी अधिकतर इस समस्या से परेशान रहते हैं तो  चावल का पानी इस्तेमाल कर सकते हैं। 
यूरिन इंफेक्शन के लक्षण
  • बार-बार यूरिन आना
  • यूरिन कम आना
  • यूरिन करते समय जलन होना
  • पेट के निचले हिस्से में अधिक दर्द होना
  • बुखार
  • उल्टी जैसा महसूस होना
  • यूरिन से खून आना
  • गंदा और बदबूदार यूरिन आना
  • यूरिन इंफेक्शन में कैसे मदद करेगा चावल का पानी

    चावल के पानी को मांड नाम से भी जाना जाता है। इसमें भरपूर मात्रा में प्रोटीन, विटामिन, कार्बोहाइड्रेट के साथ एंटीऑक्सीडेंट होते हैं। जो यूरीन जाते समय होने वाली जलन से भी निजात दिलाता है। 

    ऐसे करें सेवन
    चावल का पानी में थोड़ी सी चीनी मिला लें और इसका सेवन करे। इससे आपको लाभ मिलेगा।

  • यूरिन इंफेक्शन से निजात पाने के अन्य उपाय

    गोखरु
    गोखरु को 400 ग्राम पानी में डालकर उबाल लें। जब ये 10 ग्राम बचे तब इसका सेवन करें।  आप चाहे तो इसमें वरुण छाल भी डाल सकते हैं।

    बादाम
    5-6 बादाम , छोटी इलायची और थोड़ी सी मिश्री लेकर पीस लें। इसे पानी में डालकर सेवन करे। इससे आपको लाभ मिलेगा। 

  • सेब का सिरका
    एक गिलास गुनगुने पानी में 2 चम्मच सेब का सिरका और 1 चम्मच शहदल डालकर अच्छी तरह से मिक्स करके सेवन कर लें। इससे यूरिन इंफेक्शन से लाभ मिलेगा।  


Wednesday, February 10, 2021

दुनिया की सबसे बड़ी गुफा, जिसके अंदर बन सकती है कई 40 मंजिला इमारतें


दुनिया में कई तरह की गुफाएं मौजूद हैं और हर गुफाओं की अपनी खासियत भी है। लेकिन क्या आपको ये पता है कि दुनिया में सबसे बड़ी गुफा कौन सी है और कहां स्थित है? यह गुफा इतनी बड़ी है, जिसमें कई इमारतें बनाई जा सकती हैं, वो भी 40 मंजिला तक। दरअसल, इस गुफा का नाम 'सोन डोंग' है, जो मध्य वियतनाम के जंगलों में स्थित है।



सोन डोंग गुफा की कुल लंबाई 9 किलोमीटर है, और इसमें लगभग 150 अलग-अलग गुफाएं हैं। इस गुफा के अंदर पेड़-पौधों से लेकर जंगल, बादल और नदी तक सबकुछ हैं। लाखों साल पुरानी इस गुफा को साल 2013 में पहली बार पर्यटकों के लिए खोला गया था। आपको जानकर हैरानी होगी कि हर साल सिर्फ 250-300 लोगों को ही यहां जाने की इजाजत मिलती है।


इस गुफा की खोज साल 1991 में 'हो खानह' नाम के स्थानीय शख्स ने की थी, लेकिन उस वक्त पानी की भयंकर गर्जना और गुफा में घोर अंधेरा होने के कारण कोई भी अंदर जाने की हिम्मत नहीं जुटा पाया था।

अंतरराष्ट्रीय स्तर पर साल 2009 में इस गुफा को पहचान मिली, जब एक ब्रिटिश रिसर्च एसोसिएशन ने पहली बार दुनिया को इस गुफा की झलक दिखाई। बाद में साल 2010 में वैज्ञानिकों ने एक 200 मीटर ऊंची दीवार, जिसे 'वियतनाम की दीवार' भी कहते हैं, को पार कर गुफा के अंदर जाने के रास्ते का पता लगाया।

हर साल पर्यटक अगस्त महीने से पहले ही इस गुफा के अंदर जाकर फिर लौट आते हैं, क्योंकि इसके बाद गुफा के अंदर मौजूद नदी का जलस्तर बढ़ जाता है। गुफा के अंदर जाने के लिए प्रति व्यक्ति टिकट लगभग दो लाख रुपये का आता है।


गुफा के अंदर जाने वाले पर्यटकों को पहले छह महीने की ट्रेनिंग दी जाती है। उन्हें कम से कम 10 किलोमीटर पैदल चलने और छह बार रॉक क्लाइंबिंग यानी चट्टानों पर चढ़ना सिखाया जाता है। इसके बाद ही उन्हें गुफा में ले जाया जाता है।


Zone Of Silence: वो अनोखी जगह, जहां काम करना बंद कर देते हैं इलेक्ट्रॉनिक उपकरण

 


दुनियाभर में ऐसी कई जगहें हैं, जो अपने किसी खास विशेषता के लिए मशहूर हैं। कुछ ऐसी ही एक जगह है मेक्सिको सिटी में, जिसे 'जोन ऑफ साइलेंस' के नाम से जाना जाता है। यह जगह बहुत ही अजीबोगरीब है, जिसके बारे में जानकर आप भी हैरत में पड़ जाएंगे। यहां होने वाली अजीबोगरीब घटनाओं के बारे में जानकर आपको ये समझ आ जाएगा कि आखिर इस जगह का नाम 'जोन ऑफ साइलेंस' क्यों पड़ा?


यहां की सबसे अजीब बात ये है कि इस जगह पर आते ही दुनिया के तमाम इलेक्ट्रॉनिक उपकरण अपने आप काम करना बंद कर देते हैं। कहते हैं कि यहां कुछ ऐसा है, जिसकी वजह से यहां किसी भी तरह की रेडिया फ्रीक्वेंसी काम नहीं करती है। ये जगह मेक्सिको में चिहुआहुआ रेगिस्तान के नाम से जानी जाती है। आज तक ये पहेली कोई नहीं जान पाया है कि आखिर यहां आकर इलेक्ट्रॉनिक डिवाइस काम करना क्यों बंद कर देते हैं? इस जगह को लेकर और भी कई तरह की बातें कही जाती हैं।



दुनियाभर में ये जगह तब चर्चा में आई थी, जब यहां उल्कापिंड गिरा था। पहली बार यहां साल 1938 में एक उल्कापिंड गिरा था। इसके बाद दूसरा उल्कापिंड साल 1954 में इस जगह से टकराया था। इसके बाद से ही लोग इस जगह पर कुछ अजीबोगरीब होने का दावा करते हैं।



बताया जाता है कि इस रहस्यमयी जगह पर इलेक्ट्रॉनिक उपकरण क्यों फेल हो जाते हैं, इसको लेकर शोध तब किया गया, जब यहां से गुजर रहा अमेरिका का एक टेस्ट रॉकेट धराशायी हो गया था। इसके बाद वैज्ञानिक जब इस जगह पर पहुंचे तो वो ये देखकर हैरान रह गए कि यहां दिशा कम्पास और जीपीएस चकरी की तरह घूम रहे थे।


इस जगह का नाम 'जोन ऑफ साइलेंस' साल 1966 में तब रखा गया, जब एक तेल कंपनी यहां तेल की खोज में आई थी। कंपनी के लोगों ने जब 50 किलोमीटर में फैले इस क्षेत्र पर रिसर्च करना शुरू किया तो वो बेहद परेशान हो गए, क्योंकि उनके सारे इलेक्ट्रॉनिक डिवाइसों ने काम करना बंद कर दिया। उन्हें एक भी रेडियो सिग्नल नहीं मिल पा रहा था।


युगल ने बनाया ऐसा ईको फ्रेंडली घर, जिसमें न पंखा है और न ही कोई बल्ब

 

युगल ने बनाया ऐसा ईको फ्रेंडली घर, जिसमें न पंखा है और न ही कोई बल्ब

हम में से ऐसे कई लोग होंगे, जो प्रकृति के बिल्कुल करीब रहना चाहते हैं। लेकिन विकास की तेज रफ्तार में भौतिक सुविधाओं की आवश्यकता की वजह से लोग प्रकृति से बहुत दूर हो गए हैं। इसी बीच बेंगलुरु के एक दंपति ने ऐसा घर बनाया है, जो प्रकृति के अनुकूल है।


हम में से ऐसे कई लोग होंगे, जो प्रकृति के बिल्कुल करीब रहना चाहते हैं। लेकिन विकास की तेज रफ्तार में भौतिक सुविधाओं की आवश्यकता की वजह से लोग प्रकृति से बहुत दूर हो गए हैं। इसी बीच बेंगलुरु के एक दंपति ने ऐसा घर बनाया है, जो प्रकृति के अनुकूल है। आपको यह जानकर हैरानी होगी कि इस घर में ना ही बल्ब और ना ही पंखा है।



दरअसल, यह रोचक कहानी रंजन और रेवा मलिक की है। इस युगल ने रहने के लिए ऐसा घर बनाया है, जो पूरी तरह से पर्यावरण के अनुकूल है। इस घर में हर सुबह धूप और मौसम की ताजा स्थिति ये तय करती है कि उनके सोलर कुकर में आज क्या बनेगा। अगर धूप तेज होती है, तो रेवा मलिक बाजरे से कोई डिश बनाती हैं। आपको बता दें कि इस घर में पर्याप्त क्रॉस वेंटिलेशन की सुविधा है, जिससे तापमान हमेशा सामान्य रहता है।


करीब 770 वर्ग फीट के एरिया में इस घर को मिट्टी से बनाया गया है। घर के नींव में भी मड कंक्रीट इस्तेमाल किया गया है। जरूरत के हिसाब से स्टील का भी इस्तेमाल किया गया है। इस घर में एक किचन लिविंग रूम और एक परछत्ती है। छत टेराकोटा टाइल से बनी है, जो सर्दियों में गर्म रहती है और गर्मी में ठंडी। बता दें कि छत पर टाइलों को 30 डिग्री के स्लोप पर लगाया है, जिससे गर्मी सीमित करने में मदद मिलती है।



रेवा मलिक बताती हैं कि उनका अधिकांश समय शहर में गुजरा, लेकिव वो प्रकृति के करीब रहना चाहती थी। ऐसे में उन्होंने साल 2018 में अपनी जमीन पर इस इको-फ्रेंडली घर को तैयार किया। बता दें कि वाटर हार्वेस्टिंग के माध्यम से रेवा अंडर ग्राउंड टैंक में 10 हजार लीटर पानी जमा कर लेती हैं। वहीं दूसरे टैंक में रीसायकल्ड पानी जमा किया जाता है और इसका इस्तेमाल 40 से अधिक जैविक सब्जियों और फलों की सिंचाई में होता है।



बता दें कि पूरे घर में प्राकृतिक रोशनी और हवा के लिए खुली जगह और बड़ी खिड़कियां हैं। सबसे खास बात तो ये है कि युगल ने अभी तक अपने इस घर में कोई पंखा या बल्ब भी नहीं लगाया है। इनकी दिनचर्या भी प्रकृति के अनुकुल है। रंजन और रेवा सूर्योदय होने पर उठ जाते हैं और सू्र्यास्त होने पर सो जाते हैं।


Sunday, February 7, 2021

गायीच्या शेणापासून तयार केलेल्या रंगाने भिंती रंगणार

खादी ग्रामाेद्याेगने आणला नैसर्गिक रंग; दाेन प्रकारांत उपलब्ध



लोकमत न्यूज नेटवर्क भुवनेश्वर : खेड्यांमध्ये घरे गायीच्या शेणाने सारवतात. ग्रामीण भागातील ही परंपरा घरांमध्ये विविध जीवाणूपासूनही रक्षण करते. आता त्याच शेणापासून बनविलेल्या रंगापासून घरे रंगणार आहेत. खादी आणि ग्रामाेद्याेग आयाेगाने गायीच्या शेणापासून तयार केलेला पर्यायवरणपूरक, जीवाणूराेधी, तसेच बिनविषारी रंग बाजारात आणला आहे. केंद्रीय महामार्ग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्याेगमंत्री नितीन गडकरी यांनी या रंगाचा शुभारंभकेला. 



‘वेदिक पेंट’ या नावाने हे उत्पादन सादर करण्यात आले आहे. हा रंग स्वस्त असून गंधहीन आहे, तसेच भारतीय मानक ब्युराेने त्यास प्रमाणितही केले आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकाेनातून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या विचारांनी प्रेरित हाेऊन, या रंगाचे उत्पादन करण्यात आले आहे. 

रंगाची किंमत अतिशय कमीया रंगाची किंमतही अतिशय कमी आहे. डिस्टेंपर १२० रुपये तर इमल्शन २२५ रुपये लीटर किमतीत उपलब्ध हाेणार आहे. घराच्या आतील आणि बाहेरच्या भिंतीही या रंगाने रंगविण्यात येऊ शकतात. रंग ४ तासांमध्ये वाळताे, तसेच फिनिशिंगही उत्तम येते. पांढऱ्या बेस रंगात पॅकिंग असून, रंगीत द्रव्य मिसळून हवा ताे रंग मिळविता येताे. 

गायीचे शेण पाच रुपये प्रतिकिलो! एक गाय, कडुनिंबाचे झाड अर्थव्यवस्था बदलू शकतात. वेदीक पेंटमुळे शेतकऱ्यांना दर किलो शेणामागे ५ रुपये मिळतील. एक गाय दिवसाला २० ते ३० किलो शेण देते. अशात शेतकऱ्यांना दररोज सरासरी १०० रुपये मिळतील आणि ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना साकारल्या जाईल, असे नितीन गडकरी म्हणाले. गोमुत्रापासूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल. 



भारत का वो अनोखा मंदिर, जहां माता की मूर्ति बदल लेती है अपना रूप

हमारे देश भारत में रहस्यमय और प्राचीन मंदिरों की कोई कमी नहीं है। कुछ ऐसा ही एक मंदिर उत्तराखंड के श्रीनगर से करीब 14 किलोमीटर की दूरी पर स्थित है। इस मंदिर में हर दिन एक चमत्कार होता है, जिसे देखकर लोग हैरान हो जाते हैं। दरअसल, इस मंदिर में मौजूद माता की मूर्ति दिन में तीन बार अपना रूप बदल लेती है।

हमारे देश भारत में रहस्यमय और प्राचीन मंदिरों की कोई कमी नहीं है। कुछ ऐसा ही एक मंदिर उत्तराखंड के श्रीनगर से करीब 14 किलोमीटर की दूरी पर स्थित है। इस मंदिर में हर दिन एक चमत्कार होता है, जिसे देखकर लोग हैरान हो जाते हैं। दरअसल, इस मंदिर में मौजूद माता की मूर्ति दिन में तीन बार अपना रूप बदल लेती है। मूर्ति के साथ होने वाला बदलाव को देख लोग हैरत में पड़ जाते हैं।

इस मंदिर को धारी देवी मंदिर के नाम से जाना जाता है। धारी देवी की मूर्ति सुबह में एक कन्या की तरह दिखती है, फिर दोपहर में युवती और शाम को एक बूढ़ी महिला की तरह नजर आती है। यह नजारा वाकई हैरान कर देने वाला होता है।

देवी काली को समर्पित इस मंदिर के बारे में मान्यता है कि यहां मौजूद मां धारी उत्तराखंड के चारधाम की रक्षा करती हैं। इस माता को पहाड़ों और तीर्थयात्रियों की रक्षक देवी माना जाता है। धारी देवी मंदिर झील के ठीक बीचों-बीच स्थित है।

एक पौराणिक कथा के अनुसार, एक बार भीषण बाढ़ से मंदिर बह गया था। साथ ही साथ उसमें मौजूद माता की मूर्ति भी बह गई और वह धारो गांव के पास एक चट्टान से टकराकर रुक गई। कहते हैं कि उस मूर्ति से एक ईश्वरीय आवाज निकली, जिसने गांव वालों को उस जगह पर मूर्ति स्थापित करने का निर्देश दिया। इसके बाद गांव वालों ने मिलकर वहां माता का मंदिर बना दिया। पुजारियों की मानें तो मंदिर में मां धारी की प्रतिमा द्वापर युग से ही स्थापित है।


स्थानीय लोगों के मुताबिक, मां धारी के मंदिर को साल 2013 में तोड़ दिया गया था और उनकी मूर्ति को उनके मूल स्थान से हटा दिया गया था। इस वजह से उस साल उत्तराखंड में भयानक बाढ़ आई थी, जिसमें हजारों लोग मारे गए थे। माना जाता है कि धारा देवी की प्रतिमा को 16 जून 2013 की शाम को हटाया गया था और उसके कुछ ही घंटों बाद राज्य में आपदा आई थी। इसके बाद उसी जगह पर फिर से मंदिर का निर्माण कराया गया।