Vijay Sales [CPS] IN

Monday, August 31, 2020

*कोरोनाची भिती अनाठायी!*


--------------------------------------------------------------------

*कोरोनाची भिती अनाठायी!*



प्रिय बंधू भगिनिनों,

     आज आपल्या आजूबाजूला कोरोनापेक्षा कोरोनाच्या भितीनेच जास्त थैमान घातले आहे..

*कोरोना झाला म्हणजे मृत्यूच जवळ आला* असा आपला समज झालेला आहे तो संपुर्ण चुकीचा आहे.

कोरोना हा इतर कोणत्याही व्हायरल आजारा इतकाच सौम्य आजार आहे...

कोरोनावर जर निश्चित उपचार नाहीत तर टेस्ट कशासाठी केली जाते..? याचं लॉजिक कोणाकडेच नाही..

*कोरोना टेस्ट १००% गॅरंटीड आहे* असं कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही..अगदी *जागतिक आरोग्य संघटना* सुध्दा!



तेव्हा...

*घाबरू नका..*

🙏प्रत्येक ताप सर्दी खोकला हा कोरोना नसतो..

🙏कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येवू शकते..

🙏कोरोना ..९९% बरा होतो.

🙏कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी हा औषधौपचार कमीत कमी पाच दिवस नक्की घ्या..

*संशयित कोरोनाचा उपचार* घरीच करा..*

*ताप-/अंगदुखी*

Tab Calpol 500 स...दु..सं.

*सर्दी-*

Tab Triz/Tab Levocet m स‌‌....सं 

*खोकला-*

Tab Azee 500 रोज 1

Sy.Grilinctus BM 10 मिली स--- दु--- सं

*जुलाब..*

Tab O2         स....सं

Tab Ocid 20 स...सं

ORS Powder..दिवसभर हवे तितके

*उलटी मळमळ*

Tab.Acilok RD किंवा

Tab Emcet 4mg स...संध्या..

जेवणापुर्वी एक ते दोन तास

👉🏿पाणी,पातळ पदार्थ सर्वांनी भरपुर घ्या

👉🏿 *खालील औषधे आजारी नसले तरी घ्या*

Tab Limcee रोज १  (Vit C) लिंबू,संत्री

Tab Arovit.  रोज १ (Vit  A) गाजर,शेवगा

Tab Evoion रोज:१. (Vit E)  बदाम,शेंगदाणे


लहान मुलांच्या औषधौपचाराचे प्रमाणा साठी 


*फोन करा...विनामुल्य सेवा*


👉🏿आपली नियमित चालू असलेली औषधे बंद करू नका!

👉🏿आहारात 'क' जीवनसत्वयुक्त पदार्थ भरपुर घ्या..

👉🏿नियमित.. पौष्टिक अन्न!

👉🏿नियमित..सम्यक व्यायाम! (चालणे सर्वात उत्तम)

👉🏿नियमित..पुरेशी झोप!

👉🏿नियमित..आनंदी रहा!

👉🏿नियमित..हसत रहा!

  *उगीचच मोठ्या हॉस्पीटल्स मध्ये अॅडमिट होऊन खिशाला कात्री लावून नका...*

लक्षात ठेवा...कोणाकडे ही *जादूची कांडी नाही.*.

छोट्या आणि मोठ्या रुग्णालयांत एकाच प्रकारचा आणि सारखाच औषधौपचार केला जातो...



*कोरोना टेस्ट कधीही आणि वारंवार सुध्दा पॉझिटिव्ह येवू शकते..* 

*लक्षात घ्या..*

आजपर्यंत एकही *नेता,अभिनेता, उद्योगपती,क्रिकेटपटू किंवा व्हीआयपी* कोरोनाने मृत्यूमुखी पडला नाही...

याचे कारण त्यांनी *मोठ्या हॉस्पिटलमध्ये इलाज केला म्हणून नाही तर "कोरोना" हा सौम्य आजार आहे म्हणून बरे झाले आहेत!*

तुमच्या अज्ञानाचा आणि घाबरलेल्या मनस्थितीचा गैरफायदा घेवून तुम्हाला लुटले जाऊ शकते..

*तेव्हा सावध व्हा!*

१)डॉ‌.निलेश पाटील

२)डॉ.पल्लवी पाटील

३)डॉ.संग्राम पाटील.

४)श्री.संदिप माहेश्वरी 

 यांच्या कोरोना सबंधित पोस्ट नक्की पहा..ऐका!

*पाच दिवसांनंतर..बरे वाटले नाही किंवा खालील त्रास वाढला तर..*

👉🏼जास्त ताप..

👉🏿श्वासोश्वासास भयंकर त्रास होत असल्यास,

👉🏿दम खुपच लागत असल्यास..

👉🏿प्रचंड खोकला येत असल्यास..

👉🏿इतर छातीचे आजार नसल्याची खात्री करणे

 *ताप येणारे आजार नसल्याची खात्री करणे*

नंतरच सरकारी दवाखान्याची संपर्क करा...

                  

*नियमित..माणूसकी जपा!* 

     आपल्या सर्वांना आरोग्यदायी जीवनासाठी हार्दिक मंगलमय शुभेच्छा...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आपलाच मित्र,

*कृपया ही पोस्ट आपली मित्र मंडळी,स्नेही,परिवार आणि हितशत्रू यांना सुध्दा शेअर करा...*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday, August 29, 2020

Lord Ganesha Original Head Story गणेशाचे मूळ शीर ठेवलेल्या 'या' गुहेचे रहस्य माहित्येय का? जाणून घ्या

 

Lord Ganesha Original Head Story गणेशाचे मूळ शीर ठेवलेल्या 'या' गुहेचे रहस्य माहित्येय का? जाणून घ्या



कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशाचे मूळ शीर एका गुहेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. कुठे आहे नेमकी ती गुहा आणि काय आहे त्याचे रहस्य? जाणून घेऊया...


केवळ नामस्मरणाने उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकतेचा संचार होणाऱ्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचा जन्मोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्दशीपर्यंत अगदी उत्साहात आणि हर्षोल्लासात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला. श्रीगणेशाने सिंदूर दैत्यावर विजय मिळवला, तो दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी हाच होता. त्याप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करण्यात आला. ती पूर्वपरंपरा आजही पाळली जात आहे, असे सांगितले जाते.

गणपती बाप्पाच्या जन्माची कथा फारच रंजक आहे. यातून अनेक संदेश आपल्याला देण्यात आले आहेत, अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये गणपतीला प्रथमेशाचे स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. गणपती पूजन न केल्यास विघ्न येतात, याच्याही अनेक कथा पुराणात आढळून येतात. गणपती जन्मानंतर महादेव शिवशंकरांनी गणपतीवर त्रिशुळाने जोरदार प्रहार केला. यानंतर गणपतीला गजमुख लावण्यात आले. मात्र, कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणेशाचे मूळ शीर एका गुहेत ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. कुठे आहे नेमकी ती गुहा आणि काय आहे त्याचे रहस्य? जाणून घेऊया...

​गणपतीची जन्मकथा



महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचा पुत्र म्हणून गणेशाची ख्याती आहे. पार्वती देवीने सुंदर अशी मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला, हे सर्वश्रुत आहे. गणपती हा पार्वती देवीचा अत्यंत लाडका होता. एक दिवस स्नानासाठी जात असताना प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना पार्वती देवीने गणेशाला केली. आईचा आदेश शिरसावंद्य मानून गणपती दाराजवळ बसून राहिला. तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले. गणपती हा आपलाच पुत्र असून, पार्वती देवीच्या आदेशावरून तो तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती. महादेवांनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता, गणपतीने त्यांना अडवले. सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावले. मात्र, काही केल्या तो ऐकेना. आईने दिलेले काम चोखपणे पार पाडायचे, असा संकल्पच त्याने घेतला होता. महादेवांनी हर तऱ्हेने गणपतीला समजावले. मात्र, तो हटला नाही. शेवटी पिता-पुत्रामध्ये युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. महादेवांनी त्रिशुळाचा जोरदार प्रहार गणपतीवर केला.

​पार्वती देवीचा क्रोध अनावर




महादेवांच्या त्रिशुळ प्रहारामुळे गणपतीचे मूळ शीर धडावेगळे झाले. काही वेळाने पार्वती देवी तेथे आली. गणपतीला निपचित पडलेले पाहून त्या प्रचंड दुःखी झाल्या. अत्यंत क्रोधीत झाल्या. माझ्या पुत्राला पुन्हा जीवंत केले नाही, तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन, असे पार्वती देवींनी महादेवांना बजावले. शंकरांनी नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले. खूप पायपीट केल्यानंतर त्यांना अखेर त्यांना एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक घेऊन ते शंकरांकडे आले. महादेवांनी हत्तीचे मस्तक त्या बालकांच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान दिले. यानंतर सर्व देवांनी गणपतीला अनेक शक्ती, अस्त्र-शस्त्रे प्रदान केली.

​एका गुहेत गणेशाचे मूळ शीर


उत्तराखंडमधील कुमाऊं मंडळात असलेल्या अल्मोडा शहरापासून १६० कि.मी. अंतरावर अनेक पर्वतरांगा आहेत. यामधील गंगोलीहाट पर्वतरागांमधील एका पर्वतावर पाताल भुवनेश्वर नामक गुहा आहे. याच गुहेत गणपतीचे मूळ शीर ठेवण्यात आले आहे, असे सांगितले जाते. येथे गणपतीची एक मूर्ती आहे, त्यास आदी गणपती म्हटले जाते. येथील मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीचे रक्षण भगवान शंकर स्वतः करतात, अशी मान्यता आहे. पौराणिक संदर्भानुसार, त्रेतायुगातील राजा ऋतुपर्ण याने प्रथम ही गुहा पाहिली होती. तो त्या ठिकाणी गेल्याचे काही दाखले पुराणात मिळतात.

​आदि शंकराचार्यांचा शोध


या गुहेच्या चारही बाजूला देवदाराचे घनदाट जंगल आहे. या परिसरात अनेक गुहा असल्याचे आढळून येते. यापैकी एका गुहेत भगवान महारुद्र महादेवाचे मंदिर आहे. पाताल भुवनेश्वर येथील मान्यतेनुसार, आदि गुरू शंकराचार्य प्रथम या स्थानी आले होते, असे सांगितले जाते. इ. स. पूर्व ७२२ च्या दरम्यान शंकराचार्यांना या गुहेबद्दल साक्षात्कार झाला. येथे येऊन त्यांनी तांब्याचे शिवलिंग स्थापन केले, असे सांगितले जाते. आजच्या काळात पाताल भुवनेश्वर हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे. केवळ भारतातील नाही, तर देश, विदेशातील अनेक पर्यटक या गुहेला भेट देण्यासाठी येत असतात. अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या चार धामांचे सुलभ दर्शन या पाताल भुवनेश्वर या गुहेत होते, असे म्हणतात.

​कलियुगाच्या अस्ताचे रहस्य


पाताल भुवनेश्वर या गुहेत चारही युगांचे म्हणजेच कृत, द्वापार, त्रेता आणि कलियुगाचे प्रतीक म्हणून चार दगड आहेत. यापैकी कलियुगाचा प्रतिक असणारा दगड दिवसेंदिवस वरच्या बाजूला सरकत आहे. हा दगड ज्यावेळी भिंतीला स्पर्श करेल, तेव्हा कलियुगाचा अस्त होईल, अशी मान्यता आहे. या गुहेत केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथाचे दर्शन होते, असे सांगितले जाते. बद्रीनाथमध्ये बद्री पंचायतची शिलारूप मूर्ती आहे. यात यम, कुबेर, वरुण, लक्ष्मी, गणेश आणि गरुड यांचा समावेश आहे. तक्षक नागाची आकृती येथील एका मोठ्या दगडावर असलेली पाहायला मिळते. या पंचायतावर बाबा अमरनाथ यांची प्रतिकृती दिसते. कालभैरवाच्या जीभेचे दर्शनही येथील गुहेत होते, असे सांगितले जाते.

History of Parthiv Ganesh Puja in Marathi गणेशोत्सव : ५ हजार वर्षांपासून केले जाते पार्थिव गणपती पूजन? वाचा तथ्य

 

History of Parthiv Ganesh Puja in Marathi गणेशोत्सव : ५ हजार वर्षांपासून केले जाते पार्थिव गणपती पूजन? वाचा तथ्य

श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता, असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. मात्र, घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. जाणून घेऊया...g



चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशीपासून सुरू होते. यानंतर व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेलेला श्रावण महिना सुरू होतो. श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात, ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. एका मान्यतेनुसार, श्रीगणेशाच्या अवतारांपैकी गुणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला याच दिवशी जन्मोत्सव साजरा केला होता. असे काही दाखले पुराणांमध्ये आढळतात. गणेशासंदर्भात अनेक पौराणिक कथा दिसून येतात.

शिव आणि विष्णूंचे अवतार झाले, त्याचप्रमाणे गणेशाचेही अनेक अवतार झाले आहेत. प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेणारे गणपती हे आदिदेव आहेत. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन, अशी गणेशाची प्रमुख नावे असल्याचे सांगितले जाते. या प्रत्येक नावाच्या मागे एक आख्यायिका आहे. सन २०२० मध्ये शनिवार, २२ ऑगस्ट रोजी घरोघरी पार्थिव गणपती पूजन केले जाणार आहे. मात्र, घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली, याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. जाणून घेऊया...

​महाभारत लेखक गणपती


महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, महर्षी व्यासांनी महादेव आणि पार्वती देवीचे पुत्र गणपतीकडून लिहून घेतले. घराघरात पार्थिव पूजनाची सुरुवात तेव्हापासून झाली, असे सांगितले जाते. महाभारताची रचना करताना महर्षी व्यास आणि गणपती यांनी एकमेकांना काही अटी घातल्या होत्या. गणपतीला आपल्या लेखनाच्या गतीबाबत आत्मविश्वास होता. गणपती महर्षी व्यासांना म्हणाले की, तुम्ही महाभारत कथा हळूहळू सांगणार असाल, तर मला कंटाळा येईल. त्यामुळे तुम्ही न थांबता सलग गोष्ट सांगावी. ही अट आपणास मान्य असेल, तर आणि तरच लेखनाची जबाबदारी मान्य करेन, अशी अट गणपतीने घातली.

महाभारत लेखनाचा श्रीगणेशा


व्यास महर्षी होते. गणपतीच्या अटीवर त्यांनी केवळ स्मित हास्य केले. महर्षी व्यास गणपतीला म्हणाले की, आपली अट मला मान्य आहे. मात्र, मी सांगितलेल्या वाक्याचा अर्थ समजला, उमगला, तरच ते वाक्य लिहून पूर्ण करायचे. अन्यथा अर्थ समजेपर्यंत थांबायचे, अशी अट महर्षी व्यासांनी ठेवली. गणपती तयार झाले आणि त्यांनी महाभारत लेखनाचा श्रीगणेशा केला. महर्षी व्यास नेमके काय सांगताहेत हे समजून घ्यायला अनेकदा गणपतीला विलंब व्हायला लागला. संपूर्ण महाभारत कथा समजून लिहून घेण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लोटला, असे सांगितले जाते.

घरोघरी पार्थिव गणपती पूजन


महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला. कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले. गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली. वाढत जाणाऱ्या उष्णतेवर उपाय म्हणून गणपतीच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला. हा लेप लावून लावून जाडसर झाला. त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला. महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती झटकून विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी गणपतीची मातीची मूर्ती घडवून तिचे पूजन करण्याची परंपरा सुरू झाली, अशी एक कथा सांगितली जाते.

महाभारतकालीन गणपती अवतार


गणेशाने सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगात अवतार घेतल्याचे सांगितले जाते. गणेशाने सतयुगात कश्यप आणि अदितीकडे महोत्कट विनायकाच्या अवतार धारण केला. या युगात गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली आणि आपल्या अवतारकार्याची सांगता केली. गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले. तर, द्वापारयुगात गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असेही संबोधले जाते. कारण याच युगातील अवतारात त्यांनी महाभारत लिहिले होते, असे सांगितले जाते.

पेशवे आणि घरगुती गणेशोत्सव


सवाई माधवरावांनी घरगुती गणेश पूजनाला उत्सवाचे मोठे रूप दिले. हा उत्सव भव्य स्वरूपात शनिवारवाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला. दरबारातील अन्य मानकऱ्यांनीसुद्धा या कल्पनेचे स्वागत केले. शनिवारवाड्यातून फुला-पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊ लागली. शनिवारवाड्याजवळच उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदीप्रवाहात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले. सुरुवातीला दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस असा उत्सव होता. आजच्या काळातही ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. लोकमान्य टिळकांच्या देशकार्यात गणपतीला देशा-परदेशात महत्त्व प्राप्त झाले.

Pitru Paksha and Navratri Dates 2020 १६५ वर्षांनी अद्भूत योग : पितृपक्ष व नवरात्रात महिन्याचे अंतर; वाचा

 

सन २०२० हे वर्ष अनेकार्थाने अद्भूत ठरत आहेत. या वर्षीच्या अनेक सण-उत्सवावेळी उत्तमोत्तम योग जुळून येत आहेत. सन २०२० मध्ये बुधवार, ०२ सप्टेंबरपासून पितृपक्षास सुरुवात होणार असून, गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी पितृ पंधरवडा समाप्त होईल. भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येची सांगता झाली की, लगेच दुसऱ्या दिवशी घटनस्थापना म्हणजेच नवरात्रौत्सव प्रारंभ होते. यंदा सन २०२० मध्ये मात्र, सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रात तब्बल एका महिन्याचे अंतर आहे. याचे कारण काय? जाणून घेऊया...


सन २०२० हे वर्ष अनेकार्थाने अद्भूत ठरत आहेत. या वर्षीच्या अनेक सण-उत्सवावेळी उत्तमोत्तम योग जुळून येत आहेत. त्याचप्रमाणे न भूतो न भविष्यति, अशा अनेक घटना सन २०२० मध्ये घडत आहेत. आषाढी एकादशीपासून चातुर्मासास प्रारंभ झाला आहे. यंदाच्या चातुर्मासाचे विशेष महत्त्व म्हणजे हा काळ यावर्षी पाच महिन्यांचा असेल. कारण अश्विन महिना यावर्षी पुरुषोत्तम म्हणजेच अधिक असेल. भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणजेच श्राद्धविधीचा मानला जातो. या पितृ पंधरवडा पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ मानला जातो. पितृपक्षात भारतीयांचे दिवंगत पूर्वज वा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे.

मध्य प्रदेश आदी हिंदी भाषी प्रदेशांत पौर्णिमान्त महिने पाळले जातात. तो तेथील आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो. सन २०२० मध्ये बुधवार, ०२ सप्टेंबरपासून पितृपक्षास सुरुवात होणार असून, गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी पितृ पंधरवडा समाप्त होईल. भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येची सांगता झाली की, लगेच दुसऱ्या दिवशी घटनस्थापना म्हणजेच नवरात्रौत्सव प्रारंभ होते. यंदा सन २०२० मध्ये मात्र, सर्वपित्री अमावास्या आणि नवरात्रात तब्बल एका महिन्याचे अंतर आहे. याचे कारण काय? जाणून घेऊया...

​नवरात्रौत्सवारंभ



श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी करायचे असतात. कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण-पूजन महालय श्राद्धात पिंडरूपाने केले जाते. पितृपक्षानंतर लगेचच नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. मात्र, यंदा अश्विन पुरुषोत्तम म्हणजेच अधिक महिना असल्यामुळे नवरात्रौत्सव अधिक अश्विन महिन्यानंतर साजरा केला जाईल. सुमारे १६५ वर्षांनी असा योग आला आहे, अशी माहिती श्री गुरु धाम संस्कृत वेद विद्या पीठम अनुसंधान ट्रस्टचे आचार्य राजेश वत्स यांनी दिली.

सर्वपित्री अमावास्या


इतकेच नव्हे तर १६५ वर्षांनंतर सन २०२० मध्ये एकाच वर्षात लीप इयर आणि अधिक महिना असा अद्भूत योग जुळून आला आहे. चातुर्मास प्रारंभ झाल्यानंतर विवाह, मुंडन, मुंज, कान टोचणे यांसारखी मंगलकार्ये केली जात नाहीत. या चातुर्मासात उपास आणि साधना यांना अधिक महत्त्व असते. चातुर्मासाचा काळ कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला समाप्त होतो. यंदा गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी पितृपक्ष समाप्त होणार आहे. यानंतर शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापना आहे, असेही आचार्य राजेश वत्स यांनी सांगितले.

अधिक अश्विन मासारंभ


अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. सन २०२० मध्ये शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२० रोजी अधिक अश्विन महिना सुरू होत आहे. यामुळे भाद्रपद अमावास्या म्हणजेच सर्वपित्री अमावास्येनंतर लगेच घटस्थापना केली जाणार नाही. अधिक महिन्याच्या समाप्तीनंतर नवरात्राला सुरुवात होईल. सन २०२० मध्ये १७ ऑक्टोबर रोजी नवरात्रौत्सवारंभ होईल. तर, २६ ऑक्टोबर रोजी दसरा म्हणजचे विजयादशमी, १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी आणि २५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यानंतर चातुर्मास समाप्त होईल.

अधिक मास केव्हा येतो?


पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो. त्यास ३६५ दिवस, ६ तास लागतात. या काळात इंग्रजी कॅलेंडरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. हे अंतर तीन वर्षांनी सुमारे एका महिन्याचे होते. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी आणि अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. अतिरिक्त दिवसांचा महिना म्हणूनच याला अधिक महिना म्हटले जाते.

२६ एकादशी


अधिक महिन्याला काही ठिकाणी मलमास असेही म्हणतात. या कालावधीत सूर्य सक्रांत होत नाही. म्हणजे सूर्य राशीपरिवर्तन करीत नाही. त्यामुळे हा महिना मलीन झाला, असे मानले जाते. म्हणूनच याला मलमास असेही म्हणतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सन २०२० मध्ये तब्बल २६ एकादशी असतील.

बाळाला बिस्किट खाऊ घालण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम!

 बाळाला बिस्किट खाऊ घालण्याचे ‘हे’ आहेत दुष्परिणाम!

ठोस आहार घेणा-या मुलांना बिस्किट देऊ शकतो असं म्हटलं जातं पण लहान मुलांना बिस्किट भरवणं खरंच योग्य आहे की अयोग्य?


बाळ जन्मत:च आपण त्याला थेट आपण जो खातो तसा ठोस आहार भरावू शकत नाही. किमान सहा महिने बाळ हे आईच्या दुधावरच अवलंबून असते आणि या काळात त्याला केवळ आईचेच दुधच द्यावे. सहा महिन्यांनंतर हळूहळू बाळाला एक एक ठोस आहार भरवण्यास सुरुवात केली जाते कारण तोवर त्याचे पचन तंत्र ठोस आहार पचवण्यासाठी सक्षम झालेले असते. अशावेळी अनेकदा बाळाला ठोस आहार म्हणून बिस्किट खाऊ घातले जाते. बिस्किट हे बाळाला सहज पचतं आणि चवीला सुद्धा चांगलं असतं त्यामुळे बाळ सुद्धा आरामात ते खातं.

आईला सुद्धा बाळाला बिस्किट भरवताना काही मोठी कसरत करावी लागत नाही. त्यामुळे सहसा बाळाला ठोस आहार म्हणून पहिले बिस्किटच खाऊ घातले जाते. पण तुम्हाला माहित आहे का बाळाला असे बिस्किट खाऊ घालणे हे काहीसे धोकादायक असू शकते. हो मंडळी बाळाला बिस्किट खाऊ घालण्याने काही नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया आजवर कोणीही तुम्हाला न सांगितलेली ही माहिती!

बिस्किट खाऊ घातल्याने होणारे नुकसान


बिस्किट हा कोणताही नैसर्गिक पदार्थ नाही हे तर आपल्याला माहित आहेच. बिस्किट हे प्रक्रिया करून तयार केले जातात. यामध्ये बीएचए आणि बीएचटी सारखे प्रिजर्वेटिव्‍स असतात आणि बेकिंग सोडा आणि ग्‍लाइसेरोल मोनोस्टिरेट तसेच फलेवरिंग एजेंट सुद्धा असतात. यात रीफाईन्ड गव्हाचे पीठ, ट्रांस फॅट, अॅडिटिव्‍स आणि अन्‍य सिंथेटिक तत्‍व सुद्धा मिसळलेले असतात. हेच कारण आहे की ठोस आहार आपण जेव्हा बाळासाठी सुरु करतो तेव्हा त्याला बिस्किट खाऊ घालण्याचा पर्याय योग्य नाही. यात असलेले तत्व बाळासाठी धोकादायक असू शकतात असे जाणकारांचे सुद्धा मत आहे. बिस्किटामुळे बाळाला पचन संबंधी समस्या जसे की बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.

साखरेचे जास्त प्रमाण


बाजारात मिळणाऱ्या बिस्किटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिफाईन्ड साखरेचा वापर केलेला असती यामुळेच ही बिस्किटे चवीला चांगली असतात. यामुळे बाळाला जास्त गोड गोष्टी खाण्याची सवय लागू शकते. एवढेच नाही तर बिस्कीटाची चव आवडली तर बाळ सतत त्याच बिस्किटाचा हट्ट धरू शकतो. त्यामुळे त्याच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढून अत्यंत कमी वयात त्याला मधुमेह आणि वजन वाढीचा त्रास सुरु होऊ शकतो. म्हणून बाळाला या वयात बिस्किटांपासून दूर ठेवणेच उत्तम आहे.

अ‍ॅलर्जी



बिस्किटांमध्ये ग्लुटेन आणि लेसीथीन असते. हि तत्वे बाळाच्या शरीरावर रॅशेज निर्माण करू शकतात किंवा बाळाला खोकला, ताप आणि फुफ्फुसांमध्ये सूज यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही संशोधना मधून सुद्धा बिस्किटांच्या सेवनामुळे लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. हीच गोष्ट आहे की तज्ञ सुद्धा ठोस आहाराचा काळ सुरु झाल्यावर बाळाला लगेच बिस्किटे भरवण्यास मनाई करतात

कॅलरी नसते


भले बिस्किटे खाल्ल्याने बाळाची भूक शांत होत असेल पण त्यात कॅलरी नसल्याने त्या बिस्किटांचा शरीराला काही फायदा होत नाही. याचा अर्थ हा आहे की बिस्किटांमधून बाळाला काहीच पोषण मिळत नाही. मार्केटमध्ये मिळणारी ही बिस्किटे म्हणजे बाळासाठी एखाद्या जंक फूड सारखी असतात. यातून शरीराला उर्जा मिळते पोषक मिळण्याचे प्रमाण शून्य असते. त्यामुळे एक प्रकारे बिस्कीट खाणे हे बाळासाठी व्यर्थ असते. त्यापेक्षा त्याला एखादा पोषक पदार्थ देणे उत्तम ठरते.

कोणती बिस्किटे खराब असतात


बिस्किटांमुळे बाळावर दुष्परिणाम होऊ शकतात याचा अर्थ असा नाही की सर्वच बिस्किटे वाईट व खराब असतात. जेव्हापासून बिस्किटांच्या दुष्परीणामाचे संशोधन पुढे आले आहे तेव्हापासून विविध कंपन्यांनी पोषक बिस्किटे सुद्धा बाजारात आणली आहेत जी बाळासाठी उत्तम ठरू शकतात. त्यात ना कोणते प्रिजर्वेटिव्‍स असतात ना सिंथेटिव तत्‍व असतात. नाचणी, बेसन, गव्हाचे पीठ, ओट्स, खजूर सिरप, गुळ, तूप, बदाम पावडर यांच्यापासून बनलेली बिस्किटे शक्यतो बाळाला भरवावीत.

.

Thursday, August 27, 2020

SEE PICS: आम्ही दिसतोच लय भारी, साडीमध्ये रिंकुची झलकच न्यारी !

 

SEE PICS: आम्ही दिसतोच लय भारी, साडीमध्ये रिंकुची झलकच न्यारी !


रिंकू राजगुरू सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते.

शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.

तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

साडी परिधान केलेले वेगवेगळे फोटो रसिकांना नेहमीच भावतात.

या साडीत रिंकूचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.


सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं.

रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली.


महाराष्ट्राच काय तर सारा देश आर्चीच्या प्रेमात पडला.

Monday, August 24, 2020

बर्थ डे स्पेशल: सोपा नव्हता नागराज मंजुळे यांचा इथवरचा प्रवास

 बर्थ डे स्पेशल: सोपा नव्हता नागराज मंजुळे यांचा इथवरचा प्रवास


बर्थ डे स्पेशल: सोपा नव्हता नागराज मंजुळे यांचा इथवरचा प्रवास

'सैराट' चित्रपटानं दिग्दर्शक नागराज मजुंळे यांना देशभरात ओळख करुन दिली. देशभरातील न्‍यूज चॅनलला नागराज यांनी मुलाखती दिल्‍या होत्या. महाराष्‍ट्रातील एका साध्‍या खेड्यातून आलेल्या नागराज यांनी आतंरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवांमध्ये मराठी चित्रपटाला स्थान मिळवून दिलं. नागराज मंजुळे या नावाची जादू मराठी सिनेसृष्टीवर सध्या पाहायला मिळतेय. पण त्यांचा हा प्रवास खडतर होता.

पुस्तकांनी बदललं आयुष्य

नागराज मंजुळे यांचा जन्‍म सोलापूर जिल्‍ह्यातील करमाळा तालूक्‍यातील जेऊर गावी झालाय. नागराज यांच्या आई-वडिलांची परिस्थिती बेताची होती. त्यामुळं त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मोठ्या भावाला नागराजला दत्तक म्हणून दिलं होतं. काकू आणि काकांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासू नागराज यांनी चित्रपट पाहण्याची आवड होती. पण तरुणपणात त्यांना नशेचं व्यसन लागलं. हे व्यसन दूर करण्यासाठी त्यांनी मदत घेतली ती पुस्तकांची. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. आणि तिथून त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थानं बदललं. असं ते सांगतात.


सुरक्षा रक्षकाची केली नोकरी

नागराज यांचा इथवरचा हा प्रवास काही सहज सोप्पा नव्हता. महाराष्‍ट्र पोलिस सेवेमध्‍येही नागराज यांची निवड झाली होती. मात्र काही महिन्‍यातच प्रशिक्षण सोडून नागराज घरी परत आले होते.इतकंच नाही तर नागराज यांना जेव्‍हा पैशाची अडचण आली तेव्हा त्यांनी सुरक्षा रक्षकाची नोकरी केली होती.

कवितांच्या रूपानं

सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अक्षर ओळखही नसलेल्या घरातील मुलाला, मराठी साहित्यात मानाचा समजला जाणारा भैरूरतन दमाणी पुरस्कार मिळाला होता. भावना आणि अनुभवांना कवितांच्या रूपानं व्यक्त करणाऱ्या या कवीच्या, नागराज मंजुळे यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाला समीक्षकांची वाहवा मिळाली होती. मात्र, कवी ही त्यांची एकमेव ओळख राहिली नाही.. 'पिस्तुल्या' या त्यांनी दिग्दशिर्त केलेल्या 'शॉर्ट फिल्म'ला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं.

फॅन्ड्री, सैराट आणि नाळ

मराठी सिनेसृष्टीत नागराज मंजुळे यांच्या सिनेमाचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. त्यांच्या फॅन्ड्री सिनेमापासून ते नाळ चित्रटापर्यंत प्रेक्षकांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुकही केलं आहे. 'सैराट'नं तर इतिहासच रचला आहे. हिंदी सेनेसृष्टीलाही आता नागराज यांच्या चित्रपटांची भुरळ पडली आहे.

'झुंड'ची उत्सुकता

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला 'झुंड' सिनेमा केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं असलं तरी हा चित्रपट नागराज यांच्यासाठी खास आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यामुळं प्रेक्षकही उत्सुक आहेत.

Friday, August 21, 2020

आखिर उदय और अस्त होते समय सूरज लाल क्यों दिखाई देता है?

 आखिर उदय और अस्त होते समय सूरज लाल क्यों दिखाई देता है?

तेज चमकने वाले सूरज को लाल रंग में बदलते आपने कई बार देखा होगा। ऐसा अक्सर सूरज के उगते और ढलते समय होता है। सूरज लाल हो जाता है, आसमान संतरी, गहरा लाल या बैंगनी हो जाता है। ये बेहद खूबसूरत और रूमानी नजारा होता है। आसमान चलायमान होता है। लेकिन, असल में इसके पीछे पूरी तरह वैज्ञानिक कारण हैं। इसका जवाब रेली स्कैटरिंग (प्रकाश का प्रकीर्णन) में छुपा है।

19वीं सदी में ब्रिटिश भौतिक विज्ञानी लॉर्ड रेली प्रकाश के प्रकीर्णन की घटना की व्याख्या करने वाले पहले व्यक्ति थे। प्रकाश का प्रकीर्णन वह प्रक्रिया होती है, जिसमें जब सूर्य का प्रकाश सूर्य से बाहर निकलकर वायुमंडल में प्रवेश करता है, तो धूल और मिट्टी के कणों से टकराकर चारों तरफ फैल जाता है।

सूरज को सीधे आंखों से ना देखें
इस खूबसूरत दृश्य के बीच सूरज को सीधे आंखों से ना देखें और ना ही इसके लिए दूरबीन का इस्तेमाल करें। इससे आपकी आंखों को नुकसान पहुंच सकता है या आप अंधे हो सकते हैं। रॉयल म्यूजियम्स ग्रीनिच में खगोल विज्ञानी एडवर्डी ब्लूमर कहते हैं, "सूर्य के प्रकाश के प्रकाशीय गुण पृथ्वी के वातावरण से होकर गुजरते हैं।" सबसे पहले हमें प्रकाश को समझने की जरूरत है, जो दृश्यमान प्रकाश स्पेक्ट्रम के सभी रंगों यानी लाल, नारंगी, पीला, हरा, नीला, गहरा नीला और बैंगनी से बना है।
ब्लूमर कहते हैं, ''ये सूरज की रोशनी के बिखरने से जुड़ा है। लेकिन, ये समान रूप से बिखरी हुई नहीं होती।'' हर रंग की अपनी वेवलेंथ होती है, जो उस रंग को वैसे ही दिखाता है, जिस रंग का वो है। उदाहरण के लिए बैंगनी रंग की सबसे छोटी वेवलेंथ होती है जबकि लाल रंग की सबसे लंबी। अब जानते हैं कि वातावरण क्या होता है। विभिन्न गैसों की वो परतें, जो हमारे ग्रह में फैली हुई हैं और जो हमें जिंदा रखती हैं। इसमें ऑक्सीजन भी शामिल है,जिससे हम सांस ले पाते हैं।

बिखरी हुई रोशनी
जैसे-जैसे सूरज की रोशनी अलग-अलग हवा की परतों से गुजरती है, इन परतों में अलग-अलग घनत्व की गैसें होती हैं। इनसे गुजरते हुए रोशनी दिशा बदलती है और बंट भी जाती है। वातावरण में कुछ कण भी होते हैं, जो विभाजित रोशनी में उछाल लाते हैं या उसे प्रतिबिंबित करते हैं। जब सूरज डूबता या उगता है, इसकी किरणें वातावरण की सबसे ऊपर की परत से एक निश्चित कोण से टकराती हैं और यहीं पर ये 'जादू' शुरू होता है। जब सूरज की किरणें इस ऊपरी परत से होकर गुजरती हैं, तो नीली वेवलेंथ बंट जाती है और अवशोषित होने की वजह से प्रतिबिंबित होने लगती है।

ब्लूमर कहते हैं, "जब क्षितिज पर सूर्य का ताप कम होता है, तो प्रकाश की नीले और हरे रंग की तरंगें बिखर जाती हैं, और ऐसे में हमें बची हुईं प्रकाश की नारंगी और लाल तरंगें ही दिखाई देती है।" बैंगनी और नीले रंग की किरणें अपनी छोटी वेवलेंथ के कारण ज्यादा लंबी दूरी तक नहीं जा पातीं और ज्यादा बिखर जाती हैं। जबकि संतरी और लाल रंग की किरणें लंबी दूरी तय करती हैं। ऐसे में आसमान पर ये खूबसूरत मंजर बन जाता है।

आसमान लाल क्यों होता है?
ये भले ही लाल लगता है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि सूरज का रंग बदल गया है। ब्लूमर कहते हैं, ''धूल के बादल, धुंआ और इसी तरह के अन्य तत्व आसमान के रंग पर असर डालते हैं।'' अगर आप भारत, कैलिफॉर्निया, चिली, ऑस्ट्रेलिया या अफ्रीका के कुछ हिस्सों या लाल रेत वाले इलाकों के नजदीक रहते हैं, तो आपका वातावरण मौसम की स्थिति के आधार पर प्रकाश को प्रतिबिंबित करने वाले कणों से भरा हो सकता है।

ब्लूमर कहते हैं, ''ये कुछ ऐसा ही है, जैसा मंगल ग्रह पर होता है। जब लाल रंग की धूल हवा में उड़ती है, तो लगता है कि आसमान लाल-गुलाबी सा हो गया है।'' कई बार रेगिस्तान से दूर रहने वालों को भी अलग-अलग रंगों वाले ऐसे आसमान देखने को मिल सकते हैं। जैसे सहारा रेगिस्तान की रेत वायुमंडल की उच्च परतों में चली जाती है। फिर वहां से ये यूरोप, साइबेरिया और यहां तक कि अमरीका भी पहुंच जाती है।



लॉकडाउन और प्रकृति से करीबी
ऐसा होना बहुत अलग बात नहीं है। प्रकृति में ऐसा होता आ रहा है लेकिन बात ये है कि अब हम इस पर ज्यादा ध्यान देने लगे हैं। ब्लूमर एक मुस्कुराहट के साथ कहते हैं, लॉकडाउन के इस समय में लोग आसमान पर बहुत ध्यान दे रहे हैं। लोग इस समय दूसरे कामों में व्यस्त नहीं हैं।

लॉकडाउन में सिनेमा, थियेटर और पार्टी जैसे मनोरंजन के साधन बंद हैं। लोग घरों में रह रहे हैं और प्रकृति से जुड़ पा रहे हैं। ब्लूमर कहते हैं कि ट्रैफिक कम होने से प्रदूषण का स्तर भी कम हो गया है और लोग बाहर ज्यादा अच्छा महसूस कर रहे हैं।


आसमान का रंग नीला क्यों?
आसमान का रंग दिन में ज्यादा नीला क्यों हो जाता है। इसका जवाब भी भौतिक विज्ञानी लॉर्ड रेली की प्रकीर्णन घटना की व्याख्या में ही छिपा है। सूरज आसमान में बहुत ऊंचाई पर होता है। इसकी रोशनी वायुमंडल से होकर बिना टूटे ही गुजरती है। ये वायुमंडल में आते ही अवशोषित हो जाती है और प्रमुखता से दिखाई देने वाला रंग नीला होता है। हालांकि, ये मौसम पर भी निर्भर करता है। जैसे इंद्रधनुष बनने की बात करें, तो जब सूरज के चमकते समय बारिश होती है, तो प्रकाश बारिश की हर बूंद से होकर अलग-अलग वेवलेंथ में फैल जाता है और इसके कारण अपवर्तन (प्रकाश तरंग की दिशा बदलना) सभी रंगों को वातावरण में बिखेर देता है।

दुनिया की वो सबसे आलीशान जेल, जहां एक कैदी पर सालाना खर्च होते हैं करोड़ों रुपये

 दुनिया की वो सबसे आलीशान जेल, जहां एक कैदी पर सालाना खर्च होते हैं करोड़ों रुपये

ये बात तो आपको अच्छे से पता होगी कि जेल में किस तरह की परेशानियों का सामना करना पड़ता है। जेल का नाम लेते ही मन में कई तरह के सवाल पैदा होने लगते हैं। कैदियों को खाने-पीने से लेकर वहां रहने की व्यवस्था समेत कई तरह की दिक्कतों का सामना करना पड़ता है। लेकिन आज हम आपको एक ऐसे जेल के बारे में बताएंगे, जहां इन सब बातों के बारे में सोचने का कोई मतलब नहीं है। इस जेल में रहने वाले हर कैदियों पर सालाना करोड़ों रुपये खर्च किए जाते हैं। इन वजहों इस जेल को दुनिया की सबसे महंगी जेल के तौर पर जाना जाता है।


इस जेल का नाम है 'ग्वांतानमो बे' है, जो क्यूबा में स्थित है। इस जेल का ये नाम इसलिए पड़ा, क्योंकि यह ग्वांतानमो खाड़ी के तट पर स्थित है। अमेरिकी अखबार न्यूयॉर्क टाइम्स की रिपोर्ट के मुताबिक, इस जेल में फिलहाल 40 कैदी हैं और हर कैदी पर सालाना करीब 93 करोड़ रुपये खर्च होते हैं।

ग्वांतानमो बे जेल में करीब 1800 सैनिक तैनात हैं। यहां सिर्फ एक कैदी पर करीब 45 सैनिकों की नियुक्ति है। जेल की सुरक्षा में तैनात सैनिकों पर हर साल करीब 3900 करोड़ रुपये खर्च होते हैं। अब आप सोच रहे होंगे कि आखिर इस जेल में कैदियों को इतनी सुरक्षा क्यों दी जाती है? तो आपको बता दें कि यहां कई ऐसे अपराधियों को रखा गया है, जो बेहद ही खतरनाक हैं। मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, 9/11 हमले का मास्टरमाइंड खालिद शेख मोहम्मद भी इसी जेल में बंद है।

ग्वांतानमो बे जेल में तीन इमारतें, दो खुफिया मुख्यालय और तीन अस्पताल हैं। इसके साथ वकीलों के लिए भी अलग-अलग कंपाउंड बनाए गए हैं, जहां कैदी उनसे बात कर सकते हैं। इस जेल के स्टाफ और कैदियों को होटल जैसी सुविधाएं मिलती हैं। कैदियों के लिए इस जेल में चर्च, जिम, प्ले स्टेशन और सिनेमा हॉल की व्यवस्था की गई है।

पहले ग्वांतानमो बे में अमेरिका का नेवी बेस था, लेकिन बाद में इसे डिटेंशन सेंटर (हिरासत केंद्र) बना दिया गया। अमेरिका के राष्ट्रपति रहे जॉर्ज डब्ल्यू बुश ने यहां एक कंपाउंड बनवाया, जहां आतंकियों को रखा जाता था। इसे कैंप को एक्स-रे नाम दिया गया था।