रंग माझा 'सावळा' नाहीतर 'गोरा', ख-या आयुष्यात इतकी सुंदर दिसते ही अभिनेत्री,
अल्पावधीतच 'रंग माझा वेगळा' या मालिकेने रसिकांची मनं जिकंली.
दमदार अभिनयासह आपल्या हटके लूकने रेश्मा शिंदेने रसिकांची मने जिंकली आहेत.
रेश्माने 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतू रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
'चाहूल' मालिकेतही रेश्मानं भूमिका साकारली होती.
तिच्या या अदांवरही रसिक फिदा होऊन तिचा रंगाबाबत नेहमी विचारणा करताना दिसतात.
मराठीच नाहीतर रेश्मानं 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेतही प्रमुख भूमिका साकारली होती.
सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो शेअर करत असते.
त्यामुळे ऑनस्क्रीन लूकपेक्षाही ख-या आयुष्यात ती खूप सुंदर दिसते.
सोशल मीडियावर तिच्या फलोअर्सची संख्याही अधिक आहे.
रेश्मा ख-या आयुष्यात मनमोकळ्या स्वभावाची आहे.
'लालबागची राणी' या सिनेमातही ती झळकली होती.











No comments:
Post a Comment