वाचा भन्नाट मराठी विनोद
अतिहुशार गण्या
बादलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल ?
नाहीतर शाळा बुडेल..!
शाळा कशी काय बुडेल ग ?
गण्या आणि पोलीस
गण्या – अजिबात नाही… त्या गृहस्थाने स्वत: खिशातून पैसे काढून माझ्या हातात दिले
पोलीस – कधी?
.
.
.
गण्या – जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली….
नवरा-बायको आणि जेवण
नवरा : आज आपण बाहेर जेवू गं…
.
.
.
बायको : अय्या…! लगेच तयारी करते मी.
.
.
.
नवरा : हो… तू स्वयंपाक कर. मी अंगणात चटई टाकतो.
हाच नवरा हवा
.
.
.
नवरा : काय सांगतेस ! इतका आवडतो मी तुला?
.
.
.
बायको : नाही हो, एवढं ट्रेनिंग जे दिलंय ते वाया नाही का जाणार? नव्या माणसाला परत कोण शिकवणार सगळं?
एक भयानक जोक
एक (अर्थातच पुणेरी) माणूस बरेच दिवस तब्येत खराब असूनही कधी ना कधी आपोआप बरा होईनच, उगाच डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च व्हायला नकोत अशा विचाराने घरीच थांबला.
शेवटी असह्य झाले तेव्हा त्याला डॉक्टरकडे जावेच लागले.
पोरांनो पावसाळ्यात तीन गोष्टी लक्षात ठेवा
(१)पावसात गाडी सावकाश चालवा.
(२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबू
नका.
(३)आणि पोरींकडे बघुन ऱेस वाढवू नका…
कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे मेलं
थोबडावर पडलं पाहीजे.
बायकोचा राग
बायको (रागाने ओरडून) – तुम्हाला कसं वाटेल मी जर २ दिवस तुम्हाला दिसले
नाही तर ?
चम्या ( चेष्टेने) – मला बारा वाटेल..
मग काय..
सोमवार गेला..चम्प्याला बायको दिसली नाही..
मंगळवार गेला तरीही बायको दिसली नाही..
बुधवारी चम्प्याच्या डोळ्याची सूज कमी झाली आणि मग तो तिला कुठे डोळ्याच्या
कोपर्यातून थोडं फार पाहू शकत होता..





No comments:
Post a Comment