8 फोटो जे पहिल्यांदा बघितल्यावर तुमच्या डोक्याचा भुगा होईल, पण विचार केला तरच समजेल
या फोटोबद्दल आता काय म्हणावे या मॅडमचे पाय पाहून तिच्या पालकांनी तिला व्यवस्थित आहार दिलेला नसता असे दिसते आहे. परंतु तुम्हाला समजुदे की आपण जे पहात आहात ते अगदी तसे नाही. मॅडमचे पाय म्हणून आपण ज्याचा विचार करीत आहात त्याकडे काळजीपूर्वक पहा, तुम्हाला समजेल की ते तर या महिलेची हाय हिल बूट आहे.
3. थोडी वेळ निट बघा मग तुम्हाला समजेल
ज्याने हा फोटो काढला आहे त्याला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला पाहिजे. आपण नीट बघितल्यावर हे समजेल की ते नेमके काय आहे.
४. अरे बापरे, आता काय चिनी लोक कीटकांऐवजी थेट मांजर खाण्यास सुरवात केली काय?
हा फोटो खरोखर विचित्र आहे. जर आपण त्याकडे पाहिले तर असे दिसते की जणू आता हा चिनी माणूस थेट मांजर गिळंकृत करीत आहे. पण टीव्ही मागे चालू आहे हे तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि मांजर तर टीव्हीजवळ समोर झोपली आहे.
५. आता या नाकाचे काय करावे?
असा संवाद बर्याचच वेळा तुम्ही चित्रपटांमध्ये ऐकला असेल की किसिंग करतेवेळी नाक मधेच येते. आज ते आपण पाहिले आहे. पण घाबरू नका, या मुलीचे नाक इतके लांब नाहीये. खरे तर ते नाक मुलाचे आहे पण असे दिसते की मुलाचे नाही तर मुलीचे नाक इतके लांब आहे आणि ते मध्ये येत आहे.
6. बापरे.. थोडी लाज असुदे या मांजराला
आपण जे समजत आहात ते मुळीच नाही. दोन्ही मांजरी एकमेकांपासून खूप दूर बसल्या आहेत, पण कॅमेरा अँगल असा आहे की दोघेही एकत्र जोडलेले दिसत आहेत.
7. यांची क्रिएटिविटीचे तर कौतुक झाले पाहिजे.
हे जोडपे तर ठीक आहे पण त्यांचे पाय खूपच विचित्र दिसत आहेत. पहिल्यांदा त्यांचे पाय पाहताना आपली फसवणूक होईल. पण बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की यात मुलगी पलंगावर मुलाच्या पुढे बसली आहे आणि मुलाचे दोन्ही पाय हे तर मागे आहेत.
8. हे काहीतरी नवीन दिसत आहे
हा फोटो पाहून सर्वांची फसवणूक झाली आहे. असे दिसते की जणू त्या व्यक्तीचे डोके त्याच्या धडा खाली पडले आहे. आतापर्यंत हे पाहूनही अनेक स्मार्ट लोक चक्रावून गेले आहेत.









No comments:
Post a Comment