घशात मासळीचे काटे अडकल्यास हे सोप्पे घरगुती उपाय करा..
भारतीय आहार शास्त्रांमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक शाकाहारी आणि दुसरे मांसाहारी.भारतामध्ये मांसाहारी पदार्थ हे अतिशय चवीने खाल्ले जातात. मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठ्या प्रमाणात आहे. असे असले तरी मासळी खाण्याला अनेक जण विरोध देखील दर्शवतात.
मात्र, अनेक लोक मासळीचे सेवन करत असतात. यामध्येच मासळी खाणाऱ्यांचे प्रमाणदेखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. मासळी खाण्याचे खूप मोठे उपयोग देखील आहेत. मात्र, मासळी खाताना खूप मोठी काळजी घ्यावी लागते. मासोळीमध्ये काटे असतात. त्यामुळे मासे खाताना काळजी घेऊनच खावे त्यामुळे आपल्याला हानी पोहोचू शकते.
मासळीमध्ये अमेगा, प्रोटीन, व्हिटॅमिन हे मोठ्या प्रमाणात असते. तसेच मासे सेवनामुळे आपल्या डोळ्यांना देखील मोठा उपयोग होतो. त्यामुळे मासळीचे सेवन नियमितपणे करावे, असे अनेक डॉक्टर सांगत असतात. मात्र मासळी खाताना जर आपल्या घशामध्ये काटे रुतले असतील तर याचा फार मोठा त्रास आपल्याला होतो. आपल्या तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. मात्र, असे असले तरी आपण घशात मासेचे काटे अडकल्यास आपण तातडीने घरगुती उपाय करून यावर मात करू शकता.
1) भाताचा गोळा : जर आपण मासळीचे सेवन करत आहात आणि आपल्या घशामध्ये काटे अडकल्यास आपल्याला फार मोठा त्रास सहन करावा लागतो. अशावेळी आपण तातडीने घरगुती उपाय करू शकता.थोडासा भात हातात घ्यावा आणि त्याचा गोळा तयार करावा हा गोळा खावा. यासोबतच घशात अडकलेले काटे हे निघून जातात आणि आपल्याला आराम पडतो. हा प्रयोग दोन तीन वेळेस करावा. यामुळे आपल्याला आराम निश्चित पडतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.






No comments:
Post a Comment