पहिल्यांदाच रिंकू दिसली हॉट अंदाजात; सोशल मीडियावर चाहते फिदा
नेटकरी तिच्या या अदांवर फिदा झाले असून फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेले फोटो. रिंकूने पहिल्यांदाच हॉट अंदाजातील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. नेटकरी तिच्या या अदांवर फिदा झाले असून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
लॉकडाउनमध्ये घरीच असलेली रिंकू सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहे. विविध फोटो, व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकताच तिचे क्रॉप-टॉपमध्ये स्वत:चा ‘ब्लॅक अँड व्हाइट’ फोटो पोस्ट केला. ‘प्रयत्न सोडू नका, सुरुवात ही नेहमी कठीणच असते, सुरक्षित राहा, फिट राहा’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

No comments:
Post a Comment