Vijay Sales [CPS] IN

Sunday, May 10, 2020

चेहरा क्या देखते हो! विनामेकअप वावरणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचे असंख्य चाहते

चेहरा क्या देखते हो! विनामेकअप वावरणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचे असंख्य चाहते 



11 पैकी 2 स्लाइड: मात्र या सर्व संकल्पनांना छेद देत एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने स्वत:चं वेगळं असं स्थान निर्माण केलंय.







गोरा रंग, नितळ त्वचा या गोष्टींना फार महत्त्व दिलं जातं. त्यातही तुम्ही जर चित्रपटसृष्टीत असाल तर सुंदरतेलाच प्राधान्य दिलं जातं.


मात्र या सर्व संकल्पनांना छेद देत एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने स्वत:चं वेगळं असं स्थान निर्माण केलंय.

‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री साई पल्लवी हिने आत्मविश्वाच हेच खरे सौंदर्य असल्याचं म्हटलं आहे.


प्रेमम’ प्रदर्शित झाला तेव्हा साईचा डी-ग्लॅम लूक फार चर्चेत होता.



एका मुलाखतीत साई म्हणाली, ‘जेव्हा लोकांनी मला मी जशी आहे तसं स्वीकारलं, मला माझ्या चेहऱ्यावरील मुरुमांसह स्वीकारलं, तेव्हा मला जाणीव झाली की आत्मविश्वास हेच खरं सौंदर्य असतं.’




No comments:

Post a Comment